बीड : येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये होमिओपॅथिक डॉक

बीड : येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडण्यात आल्या.
ज्यामधे चचउ रजिस्ट्रेशन : उउचझ उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी चचउ मध्ये तातडीने व्हावी. सरकारी पदांवर नियुक्ती : मेडिकल ऑफिसर किंवा आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांना संधी मिळावी. विविध शासकीय सेवांमध्ये संधी : उकझ पदांसह चएचड 108 रूग्नवाहीका सेवेत होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश व्हावा. स्वतंत्र संचालनालयाची मागणी : होमिओपॅथीच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन व्हावे. तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर खपींशसीरींशव ऊेलीेीीं – रीीेलळरींळेप (खऊ-) यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा जाहीर देण्यात आला. या मागण्या जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली. महाविद्यालयाचे सल्लागार डॉ.अरुण भस्मे, प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल, उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर, डॉ.अमित भस्मे, प्राध्यापक आणि इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, बीड यांच्या वतीने देण्यात आले

COMMENTS