Homeताज्या बातम्या

जळगावमध्ये धावत्या रेल्वेला लागली आग

जळगाव : मुंबईहून अमृतसरकडे जाणार्‍या अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याजवळ अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकात घडली. डब्यातून धु

मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश
तळेगाव एमआयडीसीतील दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू
पुरुषोत्तम  पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप
Jalgaon News: धावत्या ट्रेनला आग, धूर पाहून प्रवासी घाबरले; जीव मुठीत धरून पळापळ, नेमकं काय घडलं? | Fire Breaks Out in Moving Amrutsar Train Near Jalgaon Passengers Panic After Smoke ...


जळगाव : मुंबईहून अमृतसरकडे जाणार्‍या अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याजवळ अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकात घडली. डब्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे आग अल्पावधीत नियंत्रणात आणण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे जळगाव स्थानकावर पोहोचली. त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे हवेच्या दाबाच्या यंत्रणेत अचानक बदल झाला. त्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS