Homeताज्या बातम्या

मैदानावरील धक्काबुक्की १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पडणार महाग? आयसीसीकडून थेट निलंबनाची शक्यता, बीसीसीआय चिंतेत!

मैदानावरील धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकीचा हा वाद १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) काही प्रमाणात महागात पडू शकतो. श्रीलंका ‘अ’ (Sri Lanka A) विरुद्ध भारत ‘अ’ (India A) यांच्यातील सामन्यानंतर घडलेल्या या प्रकारामुळे तो वादात सापडला असून, त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई किंवा दंड होण्याची शक्यता आहे.

वैशालीचा विक्रम ; महिला विश्‍वविजेतेपदासाठी संधी
श्रीरामपूरच्या निशाणेबाजांची चमकदार कामगिरी
भारतीय खेळाडूंची आता होणार DNA चाचणी; AFI चा मोठा निर्णय

COMMENTS