Homeताज्या बातम्या

कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी

अकोले: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटींविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले येथे बुधवारी (ता. ३) तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारच्या कर्जमाफी शासन आदेशाची महात्मा फुले चौकात होळी करून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

‘मुळा’त नवीन पाणी आणल्याशिवाय पठार भागाला पाणी नाही : आमदार डॉ. किरण लहामटे ; विविध विकासकामांचे लोकार्पण
कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात
महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!

COMMENTS