उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेटवा नदीवर बांधण्यात येत असलेला निर्माणाधीन पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली。सोसाट्याचे वादळ आणि मुसळधार पावसामुळे पुलाचा सिमेंट काँक्रिटचा स्लॅब आणि खांब कोसळल्याने ६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही मजूर जखमी झाले आहेत

COMMENTS