Homeताज्या बातम्याबीड

आष्टी येथे ’पाटील फार्मा एजन्सीज’चे उद्घाटनआ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर, भिमराव धोंडे, सतिश शिंदे, आदींनाथ महाराज दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

शहरातील खडकत रोडवरील आराज लॉन समोर नव्याने सुरू झालेल्या ’पाटील फार्मा एजन्सीज’ चे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी आमदार

शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस



शहरातील खडकत रोडवरील आराज लॉन समोर नव्याने सुरू झालेल्या ’पाटील फार्मा एजन्सीज’ चे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी आमदार सुरेश धस,माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भीमराव धोंडे, हभप आदिनाथ महाराज दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी युवा नेते जयदत्त धस, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, सभापती बद्रीनाथ जगताप, युवा नेते अमोल तरटे, व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,कल्यान काकडे, व्यापारी सुनिल मेहेर तसेच , हभप शिवाजी महाराज कोकणे, हभप गोविंद महाराज पवार,हभप भीमराव महाराज गायकवाड या धार्मिक व्यक्तींनीही उपस्थिती दिली.तसेच डॉ. शुभम शिंदे, डॉ. अविनाश इथापे, डॉ. पोपट शिंदे आदी डॉक्टर्स, सरपंच महादेव दिंडे, सरपंच जयसिंग थेटे, पांडुरंग बळे, माजी उपसरपंच रामनाथ भनगे, आष्टी केमिस्ट शहराध्यक्ष सागर भोसले, श्रीगोंदा तालुका केमिस्ट उपाध्यक्ष शेखर मांडे, आष्टी तालुका व्यापारी संघ, आष्टी तालुका डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट मेडिकल असोसिएशन तसेच खानापूर ग्रामस्थ व मित्र-परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या एजन्सीचे मालक व युवा उद्योजक तसेच तावरे पाटील उद्योग समूहाचे संचालक प्रेमकुमार तावरे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी या प्रसंगी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.अशा प्रकारे या उद्घाटन सोहळ्याने आष्टी शहरात एक नवा व्यावसायिक टप्पा गाठला आहे.

COMMENTS