Homeताज्या बातम्याअहमदनगर

लक्ष्मीबाई राजळे यांचे निधन

शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई भानुदास राजळे (वय ८३) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. स्व. लक्ष्मीबाई राजळे या धार्मिक प्रवृत्तीच्या व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पाश्चात्य दोन विवाहीत मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून शहरटाकळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब राजळे व प्रगतशील शेतकरी कैलास राजळे यांच्या त्या आई होत्या. 

कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

COMMENTS