Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मृत्यूच्या दाढेतून २१ कामगारांची सुखरूप सुटका; कानपूरमध्ये डंपरच्या धडकेने बस थेट कालव्यात कोसळली

कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूरच्या बिधनू भागात गुरुवारी पहाटे एका भीषण अपघातात डंपरने दिलेल्या जोराच्या धडकेमुळे २१ कामगारांना घेऊन जाणारी खाजगी बस रामगंगा कालव्यात कोसळली. सुदैवाने, स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि कालव्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने सर्व २१ कामगार आणि क्लिनरची सुखरूप सुटका करण्यात आली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
पटना येथे खान सरांच्या कोचिंग क्लासमध्ये लागली भीषण आग, इमारतीमधील फायर सिस्टीममुळे टळला मोठा अनर्थ!
उष्णतेचा प्रकोप वाढतोय; बीडसह मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन – आपत्कालीन मदत कक्ष सज्ज

COMMENTS