Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून

https://www.youtube.com/watch?v=HS0TDwytgog मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२५) सोमवारी सायंकाळी (२७ एप्रिल २०२६

मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; खोपोलीजवळ दोन ट्रकचा भीषण थरार, २ जणांचा जागीच मृत्यू!

मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२५) सोमवारी सायंकाळी (२७ एप्रिल २०२६) पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना रुळावरून घसरली. सायंकाळी ७:३० च्या सुमारास, प्लॅटफॉर्म नंबर ३ जवळ, ‘डायमंड क्रॉसिंग’वर या गाडीच्या चौथ्या डब्याची (C-15) एक ट्रॉली रुळावरून घसरली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही.

रेल्वे अधिकारी, तांत्रिक टीम आणि आरपीएफ (RPF) कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि रुळ पूर्ववत करण्याचे काम सुरू केले.

COMMENTS