नागपुरात २४ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते जगातील पहिल्या ‘भारतदुर्गा मंदिरा’चे (भारतदुर्गा शक्तिस्थळ) भूमिपूजन संपन्न झाले. ‘शक्तीशिवाय सत्य अपूर्ण’ या विचारावर आधारित हे मंदिर जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जवळ साकारले जाणार आहे.

COMMENTS