Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रीतम मुंडेंकडे छत्रपती संभाजीनगरची धुरा

मुंबई : भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर

मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद


मुंबई : भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्‍चिम विभाग प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळापासून त्या राजकारणात कमी सक्रिय दिसत होत्या, मात्र आता पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. मात्र, आता भाजपने त्यांना संघटनात्मक जबाबदारी देत पुन्हा संधी दिली आहे.

COMMENTS