Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र

इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझ खाडीतील धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ब्रिटनच्या नेतृत्वाखाली ३० हून अधिक देश एकत्र आले असून, या मोहिमेतून अमेरिकेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलंय। लंडनमध्ये होणाऱ्या या हाय-लेव्हल बैठकीत फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह प्रमुख देश सहभागी होऊन सागरी मार्ग सुरक्षित करण्याचा प्लॅन आखणार आहेत.

थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येवर हल्ल्याचा प्लॅन
अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !
होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धाचा वणवा; भारतीय जहाजावर भीषण हल्ला, एक खलाशी मृत्यू

COMMENTS