Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लेकीची मोठी झेप! मिस इंडियाच्या मंचावर राजनंदिनी पवारचा डंका

महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवार यांनी ६१ व्या फेमिना मिस इंडिया २०२६ (Femina Miss India 2026) स्पर्धेत ‘प्रथम उपविजेती’ (1st Runner-up) हा बहुमान पटकावत मोठी झेप घेतली आहे. भुवनेश्वर, ओडिशा येथे १८ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत हा मानाचा किताब मिळवला.

मुलगी व मुलासोबतच सूनही पोलीस दलात; इस्माईल व फिरोज शेख यांची मेहनत आणि जिद्दीचे फळ
३० वर्षांपासून कीर्तन सेवेची अखंड साधना; दोन मित्रांचा भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श
साईनाथ वर्पे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

COMMENTS