Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गंगाधर तांबे यांचे निधन  

लोणी : राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील रहिवासी व पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे माजी कर्मचारी गंगाधर पंढरीनाथ तांबे (वय ६३) यांचे निधन

‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
नारीशक्ती वंदन विधेयक; 33% आरक्षण लागू झाल्याने; लोकशाहीत महिलांची ताकद वाढणार : माजी आ. कोल्हे
बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

लोणी : राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील रहिवासी व पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे माजी कर्मचारी गंगाधर पंढरीनाथ तांबे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. सुजित तांबे यांचे ते वडील तर प्रा. संजय तांबे, प्रा. डॉ. कैलास तांबे यांचे बंधू होत. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.  

COMMENTS