Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आ.नरेंद्र घुले यांनी घेतली दुकळे कुटुंबाची भेट; शोकग्रस्त परिवाराचे केले सांत्वन

भातकुडगाव फाटा : भायगाव येथील अक्षय आण्णासाहेब दुकळे (महाराज)यांचे नुकतेच  निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध क्

‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश
बालेपीर परिसरातील मूलभूत समस्यांची पाहणी; तातडीने उपाययोजनांचे आश्वासन
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा सत्कार

भातकुडगाव फाटा : भायगाव येथील अक्षय आण्णासाहेब दुकळे (महाराज)यांचे नुकतेच  निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह आप्तेष्टांनी प्रत्यक्ष भेटून प्रगतशील शेतकरी आण्णासाहेब गोरक्षनाथ दुकळे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यामध्ये अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी भेटून दुकळे कुटुंबाचे सांत्वन करून दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. यापूर्वी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनीही भेट देऊन सांत्वन केले. यावेळी शेषराव दुकळे, हरिचंद्र चव्हाण, बापूराव दुकळे,रमेश दुकळे, राजेंद्र चव्हाण, आण्णासाहेब दुकळे, ज्ञानेश्वर दुकळे, गंगाधर पवार, किरण दुकळे, केशव दुकळे, देवीचंद दुकळे, बबन दुकळे, प्रसाद सौदागर यांच्यासह दुकळे कुटुंबातील सदस्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS