Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू धर्मकार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ व्हावे : रामायणाचार्य हनुमंत महाराज

 भातकुडगाव फाटा : किमान आठवड्यातून हिंदू धर्मकार्यासाठी पसायदान, हनुमान चालीसापाठ,हरिपाठ किंवा नाम साधनेसाठी वारकऱ्यांनी नित्य नेमाने आठवड्यातून एक तास एकत्र येऊन या कार्याची व्याप्ती वाढवली गेली पाहिजे, ती काळाची गरज आहे. या कार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ झालं पाहिजे असे विचार वैष्णव सेवा आश्रम श्री. क्षेत्र बऱ्हाणपूरचे रामायणाचार्य हनुमंत महाराज यांनी व्यक्त केले. शेवगाव -नेवासा राज मार्गालगत असणाऱ्या भायगाव येथे देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज,स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व श्री.क्षेत्र नेवासा संस्थांचे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांच्या प्रेरणेने ग्रामदैवत श्री. नवनाथ बाबाच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या ५८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तन प्रसंगी महाराज बोलत होते.यावेळी अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, भायगावचे सरपंच राजेद्र आढाव, विकास सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण आढाव, जनार्धन लांडे, भगवान आढाव, हरिचंद्र आढाव, बापुराव दुकळे, संजय लांडे, दगडू दुकळे,युवा नेते विठ्ठल प्रल्हाद आढाव, अशोक दुकळे, सुदाम खंडागळे, गणपत आढाव, शिवाजी लांडे, एकनाथ लांडे, कैलास लांडे, आदिनाथ लांडे, दत्तू आगळे, गंगाराम नेव्हल, हरिचंद्र कानडे,रमेश आढाव, कडुबाळ आढाव, कानिफ घाडगे यांच्यासह भायगाव परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.किर्तनानंतर विष्णू आढाव, रमेश सिताराम आढाव, भगवान अंबादास आढाव, ज्ञानेश्वर आढाव, शंकर आढाव, डॉ. रघुनाथ आढाव, अभिजीत आढाव यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

फार्मसी कॉलेजात आज ‘फार्माफ्युजन’ स्पर्धा
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा : शेवगाव तहसीलदारांकडे नागरिकांची मागणी
माजी आ. घुलेंकडून स्वंयभू काळेश्वराची महापूजा

 भातकुडगाव फाटा : किमान आठवड्यातून हिंदू धर्मकार्यासाठी पसायदान, हनुमान चालीसापाठ,हरिपाठ किंवा नाम साधनेसाठी वारकऱ्यांनी नित्य नेमाने आठवड्यातून एक तास एकत्र येऊन या कार्याची व्याप्ती वाढवली गेली पाहिजे, ती काळाची गरज आहे. या कार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ झालं पाहिजे असे विचार वैष्णव सेवा आश्रम श्री. क्षेत्र बऱ्हाणपूरचे रामायणाचार्य हनुमंत महाराज यांनी व्यक्त केले.

शेवगाव -नेवासा राज मार्गालगत असणाऱ्या भायगाव येथे देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज,स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व श्री.क्षेत्र नेवासा संस्थांचे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांच्या प्रेरणेने ग्रामदैवत श्री. नवनाथ बाबाच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या ५८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तन प्रसंगी महाराज बोलत होते.यावेळी अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, भायगावचे सरपंच राजेद्र आढाव, विकास सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण आढाव, जनार्धन लांडे, भगवान आढाव, हरिचंद्र आढाव, बापुराव दुकळे, संजय लांडे, दगडू दुकळे,युवा नेते विठ्ठल प्रल्हाद आढाव, अशोक दुकळे, सुदाम खंडागळे, गणपत आढाव, शिवाजी लांडे, एकनाथ लांडे, कैलास लांडे, आदिनाथ लांडे, दत्तू आगळे, गंगाराम नेव्हल, हरिचंद्र कानडे,रमेश आढाव, कडुबाळ आढाव, कानिफ घाडगे यांच्यासह भायगाव परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.किर्तनानंतर विष्णू आढाव, रमेश सिताराम आढाव, भगवान अंबादास आढाव, ज्ञानेश्वर आढाव, शंकर आढाव, डॉ. रघुनाथ आढाव, अभिजीत आढाव यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS