भारतातील पॅसिव्ह युथेनेशियाची (निष्क्रिय इच्छामृत्यू) कायदेशीर परवानगी मिळवणारे पहिले व्यक्ती, ३१ वर्षीय हरीश राणा यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. तब्बल १३ वर्षे कोमात राहिल्यानंतर, मंगळवारी (२४ मार्च २०२६) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी दिल्लीतील ग्रीन पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

COMMENTS