शेवगाव तालुक्यात (अहमदनगर जिल्हा) श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साह, भक्ती आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुकभरातील राम मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक, पूजा आणि भजनाचे कार्यक्रम पार पडले. दुपारी १२ वाजता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ‘प्रभू रामचंद्र की जय’ च्या गजरात राम जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.

COMMENTS