Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा एकदा एका भोंदू बाबाचा पर्दाफाश

अंधश्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक संतापजनक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ‘मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस’, असे सांगून एका 35 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे या स्वयंघोषित भोंदू धर्मगुरुचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा
12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
डॉ.सुजय विखे यांना धमकी देणार्‍यांवर कारवाई करा

COMMENTS