Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरवंडी कासार मध्ये श्रीरामनवमी उत्साहात

पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी श्रीरामचंद्र प्रभूंच्या प्रतिमेचे पूजन तुळजाभवानी संस्थानाचे महंत अमोल महाराज खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धार्मिक वातावरणात भाविकांनी दर्शन घेत उत्सवात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड सहमंत्री गणेश जवरे, ज्येष्ठ नेते संजय किर्तने, भाजप सहकार आघाडीचे वामन किर्तने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष महारुद्र किर्तने, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. ज्ञानेश्वर दराडे, पिराजी किर्तने, अशोक बोडगीवार, तुकाराम खेडकर, विनोद घुले, अमोल खेडकर, अतुल किर्तने, उद्धव किर्तने, दीपक किर्तने, पिराजी फुंदे, राहुल खेडकर, सुनील जवरे, बाळासाहेब घुले, किरण केळगंद्रे, भाऊसाहेब घुले, दादा जाधव आदींसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 
श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद; व्यावसायिक महिलेवरील हल्ल्याचा निषेध

पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गुरुवारी सकाळी श्रीरामचंद्र प्रभूंच्या प्रतिमेचे पूजन तुळजाभवानी संस्थानाचे महंत अमोल महाराज खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धार्मिक वातावरणात भाविकांनी दर्शन घेत उत्सवात सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड सहमंत्री गणेश जवरे, ज्येष्ठ नेते संजय किर्तने, भाजप सहकार आघाडीचे वामन किर्तने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष महारुद्र किर्तने, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. ज्ञानेश्वर दराडे, पिराजी किर्तने, अशोक बोडगीवार, तुकाराम खेडकर, विनोद घुले, अमोल खेडकर, अतुल किर्तने, उद्धव किर्तने, दीपक किर्तने, पिराजी फुंदे, राहुल खेडकर, सुनील जवरे, बाळासाहेब घुले, किरण केळगंद्रे, भाऊसाहेब घुले, दादा जाधव आदींसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

COMMENTS