Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोईसर हादरले! तारापूर MIDC मध्ये रासायनिक कंपनीला भीषण आग

पालघर : जिल्ह्यातील बोईसर-तारापूर एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. 

माहूरच्या महासती अनुसया माता मंदिरात अधिकमासानिमित्त धोंडे जेवण महाप्रसाद उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती
राजकारण-भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
कर्जत नगरपंचायतीकडून ६० टपरीधारकांची मालमत्ता होणार सील

COMMENTS