Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हटले हो

अजितदादा : लोकांच्या गराड्यातील नेता हरपला!
महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव
शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरो-खरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे  यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान Maharashtra Marathi News | A budget that  take debt and burst ...

अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हटले होते त्याचा उल्लेख नाही. कंत्राटदारांसाठी मात्र ठोस योजना आहेत. शेतकरी आणि कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यात, हा विकासाचा मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसात कळेल की या अर्थसंकल्पामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे.

COMMENTS