Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री समर्थ प्रोएक्टिव्ह अबॅकस नायगावचा राष्ट्रीय स्पर्धेत दैदिप्यमान यश

नांदेड । प्रतिनिधी श्री समर्थ प्रोएक्टिव्ह अबॅकस नायगाव येथील विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. ही स्पर

नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
जिल्ह्याचा पुरवठा पाहणार्‍या अधिकार्‍याच्या घरातच उपासमारी! पत्नी-मुलांवर उपोषणाची वेळ
नांदेडकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

नांदेड । प्रतिनिधी
श्री समर्थ प्रोएक्टिव्ह अबॅकस नायगाव येथील विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. ही स्पर्धा गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे पार पडली. एकूण 9 विद्यार्थ्यांपैकी 6 जण रँकर्स ठरले, तर 3 विद्यार्थ्यांनी ‘बेस्ट परफॉर्मर’ ट्रॉफी मिळवली.
भक्ती भरत देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावत सायकल पुरस्कार मिळवला. श्रद्धा लांडगे (2), भावना मंगनाळे (4), सोहम जाधव (7), जयंत कोकुलवार (10) व पूनम पांचाळ (11) यांनीही रँक मिळवले. शोएबा पिंजारी, गणराज वडजे व श्लोक शिंदे यांना ‘बेस्ट परफॉर्मर’ पुरस्कार मिळाला.  या यशाबद्दल संचालिका शुभांगी शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS