Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा

नांदेड । प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला
चंद्रपूर, सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .

नांदेड । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोहरादेवी जि. वाशिमकडे प्रयाण करतील. पोहरादेवी वाशिम येथून सायं. 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

COMMENTS