Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालनबाई मडके यांचे निधन

शहरटाकळी : शेवगाव तालक्यातील शहरटाकळी येथील जुन्या पिढीतील मालनबाई रावसाहेब मडके यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मालनबाई मडके या धार्मिक प्रवृत्तीच्या व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पाश्चात्य दोन मुले, तीन मुली, सुना. नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून प्रगतशील शेतकरी शिवाजीराव मडके व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मडके यांच्या त्या आई होत्या.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा; भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती
शाळेची खोली पडलेली असते, पण गावातील मंदिर मोठे असते : मंत्री थोरात यांची खंत

COMMENTS