Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरमध्ये प्रजासत्ताकदिनी दिव्यांगांचा सन्मान

बेलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बेलापूर बु।। येथील विजय स्तंभ चौकात ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यंदाचा ध्वजारोहणाचा सन्मान दिव्य

खेड्यांच्या विकासातून राष्ट्राची बांधणी होते : सरपंच भोसले
त्यागामधून उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच देशात कमळ : डावरे 
पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार

बेलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बेलापूर बु।। येथील विजय स्तंभ चौकात ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यंदाचा ध्वजारोहणाचा सन्मान दिव्यांग बांधवांना देण्यात आला.

  सदरच्या दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कार्यालय ते ध्वजस्तंभापर्यन्त जि.प.सदस्य शरद नवले,अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवी आदिंनी सन्मानपूर्वक आणले. त्यानंतर सरपंच साळवी यांसह दिव्यांग बांधव, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक जमिर शेख, नंदाताई क्षीरसागर, साई कुऱ्हे, अमीन सय्यद, सोमनाथ मेहेत्रे, गणेश बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोपटराव गावडे व जे.के.पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी विविध क्षेञातील मान्यवर,ग्रामपंचायतसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,

COMMENTS