Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल जाहीर

भातकुडगाव फाटा : बोधेगाव येथील उमेद वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्तमानपत्र व मासिक साप्ताहिकातील निवडक कात्रणांचे उमेद कात्रण चिकट वही या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक चैतन्य शहाराम आगळे (जिल्हा परिषद काळेगाव शाळा), द्वितीय -क्षितिजा अतुल बडे (बालंबिकानगर शाळा), तृतीय – ऋषिकेश अभिमन्यू नाकाडे (शोभानगर शाळा), इयत्ता पाचवी ते आठवी प्रथम – अर्णव अभिमन्यू शिरसाठ (आदर्श विद्यालय बीड), द्वितीय पल्लवी भाऊसाहेब जऱ्हाड, (चेडेचांदगाव शाळा),  तृतीय-शेख अक्सा समीर (मुंगादेवी विद्यालय मुंगी),नववी ते बारावी प्रथम -जयश्री ज्ञानदेव घोरतळे (शिवाजी हायस्कूल बोधेगाव ) व्दितीय – यश अशोक थोरात ( कै. विमलबाई हायस्कूल गायकवाड जळगाव ) तृतीय -सायली मदन घुगे (शिवजी हायस्कूल बोधेगाव ) खुला गट प्रथम – अर्चना सखाराम पठारे (ठाकूर निमगाव ), द्वितीय – पालल बविता राजेंद्र (गायकवाड जळगाव ),तृतीय -वैशाली रामदास वाघमारे (जालना )या स्पर्धकांच्या निवडी करण्यात आल्या आहे.या स्पर्धकांना प्रत्येकी प्रथम १००१ रुपये रोख प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुस्तक, द्वितीय ५०१रुपये रोख प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुस्तक तृतीय २०१ रुपये रोख प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुस्तक व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १८ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता उमेद वाचनालय येथे  ज्येष्ठ साहित्यिक अनंत  कराड व गटशिक्षणाधिकारी शैलेजा राऊळ, विस्तार अधिकारी शंकर गाडेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

‘काकडे’ फार्मसीचा बोधेगाव येथे अभ्यास दौरा 
कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य
‘काकडे कॉलेज ऑफ फार्मसी’ची क्षेत्रभेट उत्साहात

COMMENTS