Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्येय ठेवून परिश्रम केल्यास यश नक्की : अतिरिक्त पोलीस महासंचालक भागवत

पाथर्डी : आयुष्यात शॉर्टकट न ठेवता जे साध्य करायचे आहे त्याच्या दहापट ध्येय मोठे ठेवत कठोर परिश्रम करा. यश आपोआप तुमच्या पाठीशी धावेल असा सल्ला तेलंगण राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी दिला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बर्ड संस्थेच्या वतीने कार्यकर्ता ते अधिकारी या विषयवार भागवत यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, श्याम आसावा, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगला कोकाटे, कौशल्या ढाकणे, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, बर्ड चे संचालक डॉ. दीपक देशमुख,डॉ. मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके, डॉ. शारदा गर्जे, डॉ. विनय फड हे उपस्थित होते.  प्रीती मोहन यांनी भागवत यांची मुलाखत घेत त्यांचा जीवनपट उलघडून दाखवला.भागवत म्हणाले कि स्वप्ने रंगवायला पैसे लागत नाही असे अब्दुल कलाम म्हणत होते. त्या मुळे मोठी स्वप्ने रंगवा व स्वप्नपूर्ती साठी  झोकून द्या. ग्रामीण भागाच्या विकासाचे भूत डोक्यात असल्याने आयएएस अधिकारी व्हायचे होते मात्र आयपीएस अधिकारी झालो त्याचा पच्छाताप कधीच झाला नाही. पोलीस दलात दिले जाणारे प्रमुख तीन पारितोषिके मिळाली याचा आनंद आहे मात्र तिसरा पुरस्कार स्वीकारताना आई वडील हयात नव्हते याची खंत वाटली. नक्षलवाद्यांशी लढताना एक नक्षलवादी शरण आला व तो पुढे प्रोफेसर होऊन मला भेटला ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती.  मानवी तस्करी च्या विरोधात लढताना दीड हजार मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन केले व साडेपाच हजार लहान मुलांची वेठबिगारीतून सुटका

पाथर्डीत हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
अतिवृष्टीची नुकसानभरपाई रखडली; नागरिकांत संताप

पाथर्डी : आयुष्यात शॉर्टकट न ठेवता जे साध्य करायचे आहे त्याच्या दहापट ध्येय मोठे ठेवत कठोर परिश्रम करा. यश आपोआप तुमच्या पाठीशी धावेल असा सल्ला तेलंगण राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी दिला.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बर्ड संस्थेच्या वतीने कार्यकर्ता ते अधिकारी या विषयवार भागवत यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, श्याम आसावा, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगला कोकाटे, कौशल्या ढाकणे, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, बर्ड चे संचालक डॉ. दीपक देशमुख,डॉ. मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके, डॉ. शारदा गर्जे, डॉ. विनय फड हे उपस्थित होते.

 प्रीती मोहन यांनी भागवत यांची मुलाखत घेत त्यांचा जीवनपट उलघडून दाखवला.भागवत म्हणाले कि स्वप्ने रंगवायला पैसे लागत नाही असे अब्दुल कलाम म्हणत होते. त्या मुळे मोठी स्वप्ने रंगवा व स्वप्नपूर्ती साठी  झोकून द्या. ग्रामीण भागाच्या विकासाचे भूत डोक्यात असल्याने आयएएस अधिकारी व्हायचे होते मात्र आयपीएस अधिकारी झालो त्याचा पच्छाताप कधीच झाला नाही. पोलीस दलात दिले जाणारे प्रमुख तीन पारितोषिके मिळाली याचा आनंद आहे मात्र तिसरा पुरस्कार स्वीकारताना आई वडील हयात नव्हते याची खंत वाटली. नक्षलवाद्यांशी लढताना एक नक्षलवादी शरण आला व तो पुढे प्रोफेसर होऊन मला भेटला ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती.

 मानवी तस्करी च्या विरोधात लढताना दीड हजार मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन केले व साडेपाच हजार लहान मुलांची वेठबिगारीतून सुटका

COMMENTS