Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फरीदाबादमध्ये डॉक्टराच्या खोलीतून 300 किलो आरडीएक्स जप्त

https://www.youtube.com/watch?v=Wxq29bEP4nE जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून सुमारे ३०० किल

जयहिंदची जळगावात तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स
पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात
जनगणना 2027 चा पहिला टप्पा; महाराष्ट्र दिनी 1 मे पासून सुरुवात; राज्यात घरसूची व घरगणना मोहीम

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून सुमारे ३०० किलो आरडीएक्स जप्त केली आहेत. त्यांना एके-५६ आणि दारूगोळा देखील सापडला आहे. त्या डॉक्टरचे नाव आदिल अहमद आहे. त्याला ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. आदिलची चौकशी सुरू आहे. त्याने फरिदाबादमध्ये स्फोटके पेरल्याचे कबूल केले आहे.

COMMENTS