Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड, २.५ कोटी रुपयांची सुपारी

https://www.youtube.com/watch?v=ZCiKCsZSq88 बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली

नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श
आजी-आजोबांची साक्षरतेच्या परीक्षेत टॉप क्लास कामगिरी; जामखेडला उत्साहवर्धक यश
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या एक राखी जवानांसाठी उपक्रमाने सीमेवरील सैनिक भावूक

बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रूपयांची सुपार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

COMMENTS