Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाला अभय कुणाचे ?

शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण करणारे ते कोण ? ओढ्या-नाल्यांवर शहरातील आमदार, नगरसेवक आणि महानगरपालिका आयुक्त, नगररचना विभाग यांच्या आशीवार्दाने हा सर्व खेळ सुरू आहे. प्रत्येकाला त्यांच्या शैलीने राजकारण करण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र ते विकासाच्या आड येवू नये, हीच आमची भूमिका आहे.

 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न
लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल
भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार

COMMENTS