Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत साई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी

शिर्डी ः राजधानी दिल्लीतील शाळा, तसेच मुंबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर, आता गुरूवारी शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार: मुख्यमंत्री फडणवीस
लोहा तालुक्यातील वादळी वार्‍यासह गारपीट
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन 

शिर्डी ः राजधानी दिल्लीतील शाळा, तसेच मुंबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर, आता गुरूवारी शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.

COMMENTS