Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

रांची : महाराष्ट्रातील गडचिरोलीत नुकतेच 11 जहान नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असतांनाच दुसरीकडे छत्तीसगड आणि आसाम सीमेवर अजूनही नक्षलवादी सक्रिय

इतकी लाचारी बरी नव्हे चंद्रकांत दादा… | LOK News 24
कर्ज फेडता न आल्याने कोरिओग्राफरने केली आत्महत्या
निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी वृक्षारोपण

रांची : महाराष्ट्रातील गडचिरोलीत नुकतेच 11 जहान नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असतांनाच दुसरीकडे छत्तीसगड आणि आसाम सीमेवर अजूनही नक्षलवादी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला करण्यात जिल्हा राखीव रक्षक अर्थात आणि स्पेशल टास्क फोर्स अर्थात एसटीएफच्या पथकांना यश आले आहे.
या पथकांनी घेरले होते. छत्तीसगड आणि ओडिशा या दोन्ही राज्यांतील सुमारे 300 सैनिक घटनास्थळी उपस्थित आहेत. ओडिशातील नवरंगपूरलाही जवानांनी वेढा घातला होता, त्यामुळे नक्षलवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

COMMENTS