Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीच्या सर्व आमदारांचे विधान भवन परिसरात फोटोसेशन

नागपूर :महायुतीच्या आमदारांचे फोटो सेशनचे गुरूवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार महायुतीच्या सर्व आमदारांचे विधान भवन परिसरात फोटोसेशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील सर्व नेत्यांची उपस्थिती होती.

राहत्यात मविआकडून जोडे मोरो आंदोलन
आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत
इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार

COMMENTS