Homeताज्या बातम्यादेश

बिजापूरमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

विजापूर :छत्तीसगडमध्ये गुरूवारी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवल्यानंतर शुक्रवारी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी आणखी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात देखील पोलिसांना यश आले आहेत. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

मुंबई काँगे्रस कमिटीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध
डिग्रस येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर नाव द्यावे
बॅनरवरुन वाद ; तरुणाने केली आत्महत्या

COMMENTS