नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युवा काँग्रेस नेत्या आसामच्या माजी खासदार सुश्मिता देव यांनी सोमवारी कॉंग
नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युवा काँग्रेस नेत्या आसामच्या माजी खासदार सुश्मिता देव यांनी सोमवारी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू, मोदी सरकार, भाजप आणि नरेंद्र मोदींच्या प्रखर टीकाकार सुश्मिता देव आता पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. सुश्मिता देव यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळवला. माजी खासदार सुश्मिता देव यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्याच्या काही नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत
COMMENTS