Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात आरोग्य, रोजगार, माहितीचे 30 स्टॉल

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित शिबिरामध्ये तीस स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य तपासणी, आरोग

हर्षवर्धन बोर्डे यांची वित्त आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती
तरोडा बुद्रुकमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकत केला तीव्र निषेध
विवाहित महिलेची आत्महत्या ; पतीसह सासर्‍याला अटक

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित शिबिरामध्ये तीस स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक माहिती माहिती  तसेच उमेद अंतर्गत महिलांना रोजगार मिळावा यासाठी विविध खाद्यपदार्थांचे वस्तूंचे आणि महिलांविषयी माहिती देण्यात येत होती. उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पूरक आहार प्रदर्शन, आरोग्य बाबत विविध योजनांची प्रसिद्धी, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,  सिकलसेल तपासणी, आपत्कालीन सेवा, नोंदणी व औषध वितरण विभाग , एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना विभाग,  संजय गांधी योजना, महिला बालविकास विभाग, महाज्योती, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, समाज कल्याण, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी स्टॉल उभारण्यात आले होते.

COMMENTS