Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागामध्ये महिलांच्या बँकांसमोर रांगाच रांगा

सुपे ः पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेने महीलांच्या बॅक खात्यात तब्बल तीन हजार वर्ग झाल्याने ग्रामीण भागातील महिलांनी  बँकांसमोर रांगाच रांगा पहावयास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही ग्रामीण भागातील महिलांच्या चेहर्‍यांवर आंनद उसळतांना पहावयास मिळाला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करा
टाकळी कडेवळीत सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन वाळुंज
हांडे फाउंडेशनने केला गुणवंताचा सन्मान

COMMENTS