Homeताज्या बातम्यादेश

माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन

नवी दिल्ली ः माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. ते बर्‍याच दिवसां

माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात
भारताच्या फिरकीपटू समोर इंग्लंडची शरणागती
पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेचा विजय

नवी दिल्ली ः माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. ते बर्‍याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदतही केली होती. याशिवाय 1983च्या विश्‍वचषक विजेत्या संघातील सदस्यांनीही गायकवाड यांना मदत केली. जून 2024 मध्ये लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचारही केले. यानंतर ते भारतात परतले होते.

COMMENTS