Homeताज्या बातम्यादेश

सोनं-चांदी स्वस्त होणार

नवी दिल्ली- सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सोने-चांदीचे सीम शुल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे. 

अमृता फडणवीसांना यापुढे ’माँ अमृता’ संबोधणार ः मंत्री लोढा
Raigad : माथेरान महाबळेश्वर च्या शाश्वत विकासाचे ध्येय – आदित्य ठाकरे | LokNews24
शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे

COMMENTS