Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे निधन

नेवासाफाटा : नेवासा बुद्रुक येथील रहिवासी व नेवासा काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश छबुराव जाधव यांचे नुकतेच हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मृ

अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्याप्रश्‍नी प्रशासनाकडून महापालिकेला पाठिशी घालण्याचा प्रकार
परमबीर सिंह यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप ; चौकशीला सुरुवात | सुपरफास्ट महाराष्ट्र | Lok News24
Ahmednagar : महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले, काँग्रेस पक्षाचा घाणाघाती आरोप l Lok News24

नेवासाफाटा : नेवासा बुद्रुक येथील रहिवासी व नेवासा काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश छबुराव जाधव यांचे नुकतेच हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते. ख्रिस्तवाशी रमेश जाधव यांच्या पच्यात पत्नी,दोन मुली,एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.नेवासा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रमेश जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अंजूमभाई पटेल,अल्पसंख्याक आघाडीचे मुसाभाई बागवान यांनी श्रद्धांजली वाहिली. ख्रिस्तवाशी रमेश जाधव यांनी शिक्षक बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून त्यांनी 37 वर्षे सेवा केली ही काम पाहिले होते.रमेश जाधव यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS