Homeताज्या बातम्यादेश

विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदी वर्‍हाडी

नवी दिल्ली : भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने लंडनमध्ये लग्न केले. सिद्धार्

बॅनरबाजीतून भाजपाची बदनामी?नांदेड महापौरांच्या ‘बॅनरमुक्त शहर’ संकल्पनेलाच स्वपक्षीयांकडून सुरुंग
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  
दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा

नवी दिल्ली : भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने लंडनमध्ये लग्न केले. सिद्धार्थचे लग्न गेल्या आठवड्यात झाले. आलीशान झालेल्या या लग्नात अनेक पाहुणे मंडळी आली होती. यात मल्या यांचे काही कौटुंबिक मित्र देखील उपस्थित होते. या लग्न सोहळ्यातील सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे भारतातून आर्थिक फसवणूक प्रकरणी आणखी एक फरार झालेल्या ललित मोदी याने देखील सिद्धार्थ माल्याच्या लग्नात हजेरी लावली.

COMMENTS