‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत.

.'सीता रमण' चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत .

''पुष्पा'( Pushpa) चित्रपटापासून रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) वारंवार चर्चेत असते. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून 'सीता रमण'(Sita

चैत्यभूमीवर राडा समीर वानखेडे मुर्दाबाद घोषणा | LOKNews24
उत्तरपत्रिकेसह प्रश्‍नपत्रिका आली चक्क मोबाईलवर… | DAINIK LOKMNTHAN
‘मूर्तीं’चे नफेखोर षडयंत्र!

”पुष्पा'( Pushpa) चित्रपटापासून रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) वारंवार चर्चेत असते. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून ‘सीता रमण'(Sita Raman) या चित्रपटात ती झळकणार आहे . काल ईदच्या निमित्त साधत रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सीता रमण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.’ चित्रपटापासून रश्मिका मंदाना वारंवार चर्चेत असते. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून ‘सीता रमण’ या चित्रपटात ती झळकणार आहे. काल ईदच्या निमित्त साधत रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सीता रमण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS