अहमदनगर प्रतिनिधी विजयादशमी निमित्त अहमदनगर मध्ये काल शुक्रवारी महात्मा फुले चौकातील चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना रुपी रावणाचे दहन करण्यात आले यावेळी आ.अरुण काका जगताप,आ.संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा,माणिकराव विधाते,भाऊसाहेब पांडुळे,धर्मा करांडे,विकी जगताप आदी उपस्थित होते.(छाया-लहू दळवी,नगर)
अहमदनगर प्रतिनिधी
विजयादशमी निमित्त अहमदनगर मध्ये काल शुक्रवारी महात्मा फुले चौकातील चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना रुपी रावणाचे दहन करण्यात आले
यावेळी आ.अरुण काका जगताप,आ.संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा,माणिकराव विधाते,भाऊसाहेब पांडुळे,धर्मा करांडे,विकी जगताप आदी उपस्थित होते.(छाया-लहू दळवी,नगर)
COMMENTS