चीनमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा सक्रीय ! लोकांना घरातच राहण्याच्या सूचना

Homeताज्या बातम्याविदेश

चीनमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा सक्रीय ! लोकांना घरातच राहण्याच्या सूचना

गेल्या दोन वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही कोरोना नियंत्रणात येताना

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार
25 लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री शिंदे
देशद्रोह कायद्याची व्याख्या तपासा ; सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

गेल्या दोन वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही कोरोना नियंत्रणात येताना दिसत नाही.

त्यातच आता ज्या चीनमधून कोरोनाची सुरूवात झाली तिथे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरू केली आहे.गेल्या पाच दिवस प्रवास केल्याने हा कोरोनाचा पुन्हा प्रसार झाला आहे .यामुळे नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चीनच्या सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

COMMENTS