Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर

बीड : करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रु

Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)
सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद
डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राहटी बु. येथे उद्या होणार साजरी  


बीड : करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

COMMENTS