आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही : नारायण राणे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही : नारायण राणे (Video)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे सत्ता भाजपची पाहिजे मला येणाऱ्या निवडणुकीत गद्दारी अजिबात चालणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झाल  ते आता खपवुन घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसर काय करायला लावु नका. असे इशारा नारायण राणे यांनी दिला आहे .  

नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही- विनायक राऊत (Video)
देशात जून नंतर आर्थिक मंदीची शक्यता
राणेंना राज्यसभेवर संधी नाहीच

COMMENTS