‘वो तेरे प्यार का गम…’

Homeताज्या बातम्या

‘वो तेरे प्यार का गम…’

अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन सज्ज झाल्या आहेत

अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच होणार रिलीज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी ५० सायबर पोलीस ठाणे
नवाब मलिक बांगलादेशमधून मुली पुरवायचे? : मोहित कंबोज | LOKNews24
बस नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच होणार रिलीज.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amrita Fadnavis) या नेहमी चर्चेत असतात. अमृता यांना गायनाची प्रचंड आवड आहे. आजवर त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झालेली आहेत. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन सज्ज झाल्या आहेत. अमृता यांच्या ‘वो तेरे प्यार का गम'(Woh tere pyaar ka gam) या त्यांच्या नव्या गाण्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लवकरचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

COMMENTS