ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच अडकणार लग्नबंधनात ?

Homeताज्या बातम्या

ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच अडकणार लग्नबंधनात ?

या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी(Lalit Modi) यांनी विवाह केल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ललिल मोदी यांनी इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमुळे सुष्मिता सेनसोबत विवाह केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे  बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’
मानवाच्या हातासमोर तंत्रज्ञान फिके
ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांचा शड्डू

COMMENTS