Homeताज्या बातम्यापुणे

पुण्यात ऑटोचालकावर कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर

परळीत थार गाडीची धडक की जीवघेणा हल्ला?प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार कैद, आरोपीच्या अटकेची मागणी
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर


पुणे : पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सूरज माणिक काळे (30, रा. कात्रज) असे जखमी ऑटो चालकाचे नाव आहे. ते कात्रज परिसरात ऑटो चालवण्याचे काम करतात.

COMMENTS